विहिरींचे कुशल देयक तात्काळ द्या अन्यथा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
7 ढाणकी/प्रतिनिधी : प्रवीण जोशी. ढाणकी येथील ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांच्या विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून, पंचायत समिती मार्फत त्यांना अकुशल कामाची रक्कम पूर्ण मिळाली. त्यानंतर ढाणकी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने,…
