भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी प्रसाद ठाकरे, राळेगाव तालुक्यात युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतीय जनता युवा मोर्चाच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी करंजी येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण…
