देश सेवा करणाऱ्या पोलीस, डाँक्टर, नर्स, साफसफाई कर्मचाऱ्यांचा स्वामी विवेकानंद युथ फाऊंडेशन वरोरा तर्फे सत्कार
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा आज २६ जानेवारी २०२१ ला ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद युथ फाऊंडेशन वरोरा तर्फे कोरोना महामारीच्या संकटात आपल्या प्राणाची आणी कुटुंबाची पर्वा न करता दिवसरात्र देश…
