बोरी गावकऱ्यांनी अडविले अवैध रेतीच्या गाड्या रस्त्याच्या दुर्दशेने नागरिक संतप्त,कारवाईची मागणी
वरोरा :- वरोरा तालुक्यातील आमडी ,वडकेश्वर,बोरी घाटांवरून रेती तस्करी ची वाहतूक मोट्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीमुळे बोरी, वडकेश्वर, आमडी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची बेकार अवस्था झाली आहे ,मात्र याकडे…
