ग्रामपंचायत चे थकीत बिल वसूल करण्यात येऊ नये ! सरपंच संघटनेची मागणी, चंद्रपूर जिल्हा सरपंच संघटने कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन
चंद्रपूरजिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व पथदिव्याच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी सूचना देण्यांत आलेल्या असून विद्युत पुरवठा खंडित करू नये व जिल्हा परिषदेने वीज बिल…
