नाशिक मध्ये हाय प्रोफाइल रेव्ह पार्टी !,22 जणांना अटक
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक आज पहाटे नाशिक च्या इगतपुरी मध्ये 22 जणांना रेव्ह पार्टी करतांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.इगतपुरीस्थित असलेल्या मानस रिसॉर्ट च्या हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर पोलिसांनी…
