आपादग्रस्त परिस्थिती मध्ये प्रशासनाची भूमिका सराहनिय?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) अतिवृष्टी मुळे मागील आठवड्यातराळेगांव तालुक्यात अतोनात नुकसान झालं आहे. या आपादग्रस्त परिस्थिती मध्ये प्रशासकीय यंत्रणा खूप "अलर्ट " राहिल्याने नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.०९ जुलै…
