शासकिय तथा निमशासकिय आश्रम शाळा तथा जि. प. शाळेत विद्यार्थीनींना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी: मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे तथा मनसे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांची मागणी
स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराने संपूर्ण राज्य हादरला असून ठिकठिकाणी अणुचीतचं नव्हे तर मानुसकिला काळीमा फासणार्या घटणा वारंवार घडत आहेत आपल्या आया बहिनी इतकच काय तर चिमूकली लेकरंही अत्याच्याराच्या भीतीने थरकाप सोडताहेत…
