जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन वुमेन्स विथ विंग कार्यक्रमा अंतर्गत महिला जागतिक दिणाच्या निमित्याने कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रम मधे रांगोळी स्पर्धा ,संगीत खुर्ची, लिंबू चमचा, धावणे…
