अनाथ व गरजु मुलांना नवीन कपडे देऊन दिवाळी साजरी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी डॉ. विवेक पत्रे उमरखेड यांच्या युथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आकोली, बिटरगाव (बु) पिंपळगाव व एकंबा येथे एकुण एकोणपन्नास मुलांना नवीन कपडे वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली.डॉ…
