महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)अर्ज पडताळणीची तारीख - 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख - 4 नोव्हेंबर 2024(सोमवार)मतदानाचा दिवस - 20 नोव्हेंबर 2024मतमोजणीची तारीख…
