विविध समस्याची गटारगंगा रस्त्यावर . नगर पंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)
जिकडे तिकडे पाणीच पाणी गंगा वाहे चहू बाजूनी अशी गत शहरातील रस्त्याची असून सर्वत्र रस्त्याने गंगा वाहते त्या प्रमाणे पाणीच पाणी दिसते, रस्त्यात पाणी जाण्यासाठी नालीची सुद्धा आवश्यकता आहे .प्रभाग…
