बुद्ध पौर्णिमेला आदिवासी हजारो भाविकांनी लावली हजेरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी बांधवांची पंढरी व काशी म्हणून राळेगाव तालुक्यातील जागजई गावाची ओळख आहे. गुरुवारी बौद्ध पौर्णिमेला जागजाईला मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत 35 ते 40 हजार भाविक बांधवांनी येथे हजेरी…
