महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे दि.१३ डिसेंबरला राज्यस्तरीय धरणे आंदोलन ,विदर्भ माध्य. शिक्षक संघाचा सक्रिय सहभाग
राज्यातील खाजगी/स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचालित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व इतर विभागातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने…
