अबब…असंही एक गाव जेथे मिळतं मोफत दळण व शुद्ध पाणी!,मांडवा ग्रा. पं. चा महत्वाकांक्षी निर्णय; सामाजिक हिताचे निभावतात दायित्व
गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरुन देशाची पारख होते. "गावाची होणारी अवदसा, येईल देशा", असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंतांनी दिलेला हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणला ते म्हणजे…
