अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंजची कलश यात्रा ढाणकी शहरात
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी विविधतेतून एकता ही कशी नांदेल व राष्ट्राचा देशाचा विकास कशा स्वरूपात होईल हे धोरण अखिल विश्व गायत्री परिवार शांतीतीर्थ हरिद्वार यांचा मानस नेहमीच राहिलेला आहे. व "या भारतात…
