कपाशीला यंदा तरी भाव मिळेल का?
केंद्रातील व महाराष्ट्रातील मायबाप सरकार शेतकऱ्यावर लक्ष देतील काय?
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर कापूस अर्थातच कपाशी हे पीक महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा, तसेच इतर राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. कापसाला पांढरे सोने म्हणूनही ओळखले जाते. तर यवतमाळ…
