उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या भोंगळ कारभाराची तक्रार गटविकास अधिकारी यांच्या कडे
जिल्हा अभियान व्यवस्थापकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती च्या भोंगाळ कारभाराबाबत तालुक्यातील अनेक गावांमधूनवारंवार वृत्त प्रकाशित होऊन सुद्धा जिल्हा अभियान व्यवस्थापक याकडे दुर्लक्ष का करत आहे ? राळेगाव…
