ग्रामपंचायत कीन्ही जवादे चे कर्मचारी पुंडलिकराव लोणबले यांची सेवानिवृत्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे कर्मचारी पुंडलिकराव लोणबले हे शासनाचे नियतकालानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांची अखंडितपणे ३२ वर्षे सेवा गावाला लाभली.त्याचे कार्यकाळात अनेक लोकोपयोगी कामे झाली.त्यांच्या…
