उ. बा.ठाकरे शिवसेनेच्या वतीने डफली बजाव झणझणीत आंदोलन ,सुभाष वाईन बार ते गजानन जिल्हावार यांच्या घरापर्यंत झालेला रस्ता नव्याने करा
. ढाणकी प्रतिनिधी. प्रवीण जोशी उ.बा.ठाकरे शिवसेनेच्या वतीने ०२/०४/२०२५ रोजी नगरपंचायतला सुभाष वाईन बार ते गजानन जिल्हावार यांच्या घरापर्यंत झालेला रस्ता अवघ्या तीन-चार महिन्यातच चाळणी झाला असून तो नव्याने करण्यात…
