पांढरकवडा येथे हैदराबाद येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ न्यायाच्या मागणीसाठी निवेदन सादर
. राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शीख समाज पांढरकवडा तालुकाच्या वतीने निषेध रॅली काढून, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांचेमार्फत तेलंगाना मुख्यमंत्री कडे पाठवले निवेदन. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ला तेलंगणा…
