सन्मान स्त्री शक्तीचा या फाऊंडेशन द्वारे वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे
सन्मान स्त्री शक्तीचा या फाऊंडेशन द्वारे वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे हा कार्यक्रम परमडोह येथे आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्री -शक्तीचे दमदार स्वागत व जल्लोष करण्यात आला.राष्ट्रसंत तुुकडोजी महाराज…
