राष्ट्रीय महामार्गावर अधिगृहित जमीनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन.
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर -तालुक्यातील सोनारी प्रस्तावित टोलनाक्यावर अधिगृहीत जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 A वर आज रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.राष्ट्रीय महामार्गाचे काम…
