विनोद भाऊ सोनारीकर यांची भाजपा टिम मोदी सपोर्टर संघ महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रभारी पदी निवड
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथिल सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भारतीय जनता पक्षाचे सोशल मिडिया तालुका अध्यक्षविनोद दत्तात्रय दुर्गेकर सोनारीकरयांची टिम मोदी सपोर्टर संघ महाराष्ट्र मिडिया प्रभारी पदी निवड…
