कोरोना चा कहर कमी करण्यासाठी माजी आमदार नागेश पाटील यांचे शर्थीचे प्रयत्न
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव संपूर्ण जगभर कोरोना ने थैमान घातले आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव- हिमायतनगर मतदार संघात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जनता भयभीत झाली आहे कोरोना या संसर्गजन्य…
