पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालय परिसरात शासनाचा वृक्षलागवड संकल्पनेचा भाग म्हणून वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. पोंभूर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार…
