सफाई कामगारांना रेनकोट वितरण करीत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस केला साजरा,नगराध्यक्षा सुलभाताई गुरुदास पिपरे यांचा अनोखा उपक्रम
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक, मत्स, तसेच जिल्ह्याचेपालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदीवसानिमित्त पोंभूर्ना येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य शिबिराचे आयोजन दिनांक 30. 07.2023 रोजी करण्यात आले…
