मतीमंद अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार,आरोपी अटकेत
सहसंपादक:- रामभाऊ भोयर वडकी परिसरामध्ये सोमवार हा दिवस माणुसकीला काळिमा फसणारा दिवस ठरला असून पोलिसांनी या नराधमांला बेड्या ठोकल्या आहेवडकी पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या बोरी किन्ही शिवारामध्ये अल्पवयीन मतीमंद…
