सर्वोदय विद्यालय रिधोराची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ,10विचा निकाल 93.10%
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली. मार्च 2023मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी.…
