आरोग्य केंद्र ढाणकी मध्ये रेबीज आणि टी टी इंजेक्शन ची कमतरता, लोकहित महाराष्ट्र च्या पत्रकाराने मांडली जनतेची व्यथा, सत्य परिस्थिती दाखवत आमदार साहेबांना निवेदन
लोकहीत महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप बी. जाधव लोकहीत महाराष्ट्र प्रतिनिधी संदीप जाधव यांनी आमदार नामदेवजी ससाने साहेबांच्या निवासस्थानी उमरखेड येथे जाऊन साहेबांची भेट घेतली, व साहेबांना आरोग्य केंद्र ढाणकी विषयी…
