सोनामाता हायस्कूल चहांद येथे दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप
. राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर सोनामाता हायस्कूल चहांद वर्ग नववी कडून दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अनिल धोबे सर तसेच प्रमुख अतिथी घोडे…
