माजी आमदार वामनराव कासावार वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन
वणी:- येथील माजी आमदार वामनराव कासावार यांचा वाढदिवस दरवर्षी 24 जाने.रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो,याच अनुषंगाने मंगळवार दि. २४ जानेवारी २०२३ ला स. ११ ते दु. ४ वा.…
