पिंपळगाव ग्रामपंचायत च्या वतीने गटविकास अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांना निवेदन
पिंपळगाव ग्रामपंचायत च्या वतीने गटविकास अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले गेल्या 15/3/2023 सर्व शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पिंपळगाव शिक्षण समिती…
