राळेगाव नगर पंचायतच्या नव्या करनिर्धारणावरून निर्माण झालेला गोंधळ — प्रशासनाच्या अपारदर्शकतेवर गंभीर प्रश्न!नागरिकांच्या आवाजाला खतपाणी: भाजप जिलाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांची ठाम भूमिका
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव नगर पंचायतने नुकत्याच जाहीर केलेल्या वाढीव कर निर्धारण नोटिसांनी संपूर्ण शहर हलून गेले आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संताप निर्माण करणाऱ्या या नोटिसा केवळ आकड्यांचा खेळ…
