पत्रकार माणिक कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात, रुग्णांलयात फळे वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर मारेगाव व्हाईस ऑफ मीडीयाचे वतीने पत्रकार माणिक कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात…
