दत्तकग्राम झाडगाव येथे रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात शुभारंभ
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव : इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दत्तकग्राम झाडगाव येथे उत्साहपूर्ण…
