आरक्षण च्या मुद्यावर मराठा आंदोलन कर्ते मनोज जरंगे पाटील व आरक्षणा चे अभ्यासक माजी खासदार हरीभाऊ राठोड व बारा बलुतेदार चे सर्वच समाजाचे नेते एकाच मंचावर
दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण आज दि.6/12/2023 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे ऐचित्य साधून गनोबा मंगल कार्यालय पुसद येथे आरक्षणा च्या मुद्यावरून जे ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण…
