उमरी पो. येथे माळी समाजाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात संपन्न
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम विद्येची आराध्य दैवत माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे माळी समाज बांधवाच्या वतीने भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
