ढाणकी शहरातील एका मल्टीस्टेट पतसंस्थेत कर्मचाऱ्यांची अंतर्गत बंडाळी बसू शकते गुंतवणुकदाराच्या उरावरी??
प्रति::प्रवीण जोशीढाणकी मल्टीस्टेट अर्बन बँक पतसंस्थेवर आता अजिबात सर्व सामन्याचा विश्वास राहिला नाही. महाराष्ट्र राज्यात कुठे ना कुठे एका तरी पतसंस्थेने आर्थिक घोटाळा केल्याचं आपल्याला वर्तमान पत्रातून वाचण्यात येते. ढानकी…
