उमरखेड येथे ‘राजगर्जना ‘ उमरखेड येथे मनसेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची तोफ धडाडली
उमरखेड येथे पुसद रोड उमरखेड जिल्हा परिषदेच्या प्रारंगणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुत्वाची बुलंद तोफ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांनी स्थानिक आमदारांचा व सरकारचा…
