कर्तव्यदक्ष आमदार अशोकरावजी उईके यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रोड चे भूमिपूजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वनोजा येथे राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा. डॉ.अशोकरावजी उईके यांच्या हस्ते काँक्रीट रोङचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे , पंचायत समिती सभापती…
