पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने शुक्रवारी हदगाव तालुक्यातील कोरोना योद्यांचा सन्मान..
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने महाराष्ट्राचे लोकनेते माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माणुसकी जोपासत अविरत सेवा कार्य केलेल्या शासकीय…
