महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यकर्त्यांचा जंबो प्रवेश
सहसंपादक:प्रशांत बदकी हिंदुत्वाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त पक्षाचे हात बळकट करण्यासाठी कारंजा शहर व ग्रामीण भागातील पक्ष प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे…
