‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना
चंद्रपूर दि.5 एप्रिल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येत असल्याचे आदेशीत केले आहे. संचारबंदी : चंद्रपूर…
