रब्बी हंगामातील लोडशेडिंग मुळे शेतकऱ्यांचे बेहाल (रात्री ओलित करावे लागत असल्याने शेतकरी मेटकुटीस)(निवडणुकीत आश्वासनाची खैरात वाटणारे पुढारी गेलेत कुठे )
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर भारत हा कृषिप्रधान देश असून कृषी क्षेत्रात मार्गदर्शक राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितले जाते त्याच प्रगत राज्यांमध्ये शेतकऱ्याला शेतमालाला ओलीत करण्यासाठी रात्र जागावी लागत आहे ही…
