( हर्रास रेती घाटाचे गौडबंगाल ) एकाच रॉयल्टीवर वारंवार होणारी ओव्हरलोड रेती वाहतूक थांबवा (जप्त रेती घरकुल लाभार्थ्याना वाटप करा, मनसेची मागणी)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातुन सरास रेती वाहतूक सुरु आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील हर्रास झालेल्या रेती घाटावरून एकाच रॉयल्टीवर बेसुमार अवैध रेती वाहतूक होते. ओव्हरलोड रेती चे टिप्पर, ट्रक राळेगाव…
