राळेगाव तालुक्यातील चहांद येथील प्राची पाटील पीएचडी ने सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव पाटिल यांची मुलगी व वनोजा येथील सुरेशराव उगेमुगे यांची सुन ईला महिला उद्योजकांचे…
