हिंगणघाट शहरातील विकासकामांचे आ.समिर कुणावार यांचे हस्ते विविध सिमेंट रोडचे व समाज भवनाचे लोकार्पण संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत यशवंनगर येथील सायंकाळ हॉस्पिटल जवळील रोडचे भूमिपूजन , ज्ञानेश्वर वॉर्ड प्रभाग क्रमांक 4 मधील समाज भवनाचे लोकार्पण…
