तांदूळ तस्करीचे धागेदोरे नागपूर-भंडारा पर्यंत ,मोठे मासे गुंतले असण्याची शक्यता
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) केळापूर तालुक्यातून जाणाऱ्या रेशनच्या तांदळाचे धागेदोरे पांढरकवडा ते बोरीमार्गे नागपूर भंडारापर्यंत असून याची सखोल चौकशी केल्यास या तस्करीतील मोठ-मोठे मासे महसूल व पोलिस प्रशासनाच्या हाती…
