गणरायाच्या मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी विद्युत वितरण कंपनी ने हाती घेतली मोहीम
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी गणपती बाप्पाची मिरवणूक काही दिवसावर येऊन ठेवली असताना त्यात कोणत्याही प्रकारचा विद्युत वितरण कंपनीचा अडथळा येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात विद्युत वितरण कंपनी व त्यांचे कर्मचारी प्रयत्न करत…
